संदीप देशपांडे यांनी कोविड सेंटरमधील अधिकाऱ्यांना धारेवर धरलं
संदीप देशपांडे यांनी बीकेसी कोविड सेंटरमधील गैरव्यवहार होत असल्याचा आरोप केला होत. या विरोधात त्यांनी सातलदिवसाचा अल्टीमेट दिला होता. माञ पालिका आणि कोविड सेंटकडून कुठलही उत्तर न मिळाल्याने देशपांडे यांनी कोविड सेंटरमधील अधिकाऱ्यांना धारेवर धरलं ....
#SandeepDeshpande #BKC #CovidCenter #mumbai
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics